सर्व विद्यार्थ्यीनींना सूचित केले जाते की, एप्रिल/मे-2023 मध्ये होणाऱ्या परीक्षेत FYBA(Environmental Studies) पर्यावरण अभ्यास SYBA(G.K.)सामान्य ज्ञान हे पेपर परीक्षा केंद्रावर ऑफलाईन होणार नाही.
संबंधित पेपर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (M.C.Q.) पध्दतीने (smartphone, Laptop, Desktop) ऑनलाइन होतील. या ऑनलाईन परीक्षेसाठी दि.15/5/23 ते 17/5/23 दरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 5 दरम्यान आपणास विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन सराव परीक्षा
(Mock Test ) देणे बंधनकारक राहील.
विद्यापीठ संकेतस्थळ https://nmuj.brainzorg.com
?संबंधित तारखेलाच व वेळेला ही Link Open होईल, म्हणून कुणीही त्या आधी किंवा नंतर Open करण्याचा अयशस्वी प्रयत्न करु नये.
सराव परीक्षा झाल्यावर तुमचा पेपर ज्या दिवशी आहे, तेव्हा Login करुन पेपर द्यावा लागेल.
*PRN,Number & Password (P.W.) माहित असू द्यावा किंवा कार्यालयातून श्री राठोड भाऊसाहेब यांचेकडून माहित करून घ्यावा.
- FYBA- दि.21/5/23–रविवार–वेळ 11.30 ते 01.00–पर्यावरण अभ्यास(EVS) Online पेपर होईल
- SYBA- दि.21/5/23-रविवार–वेळ 02.30ते 04.00–सामान्य ज्ञान(G.K.) Online पेपर होईल
